मोहाडी: दाभा ते कोथूर्णा रस्त्यावर रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पकडला
Mohadi, Bhandara | Jul 27, 2025
मोहाडी तालुक्यातील दाभा ते कोथूर्णा रस्त्यावर दि. 26 जुलै रोज शनिवारला सकाळी 9.30 वा.च्या सुमारास भंडारा स्थानीक गुन्हे...