जळगाव: भोईवाडा परिसरात महिलेचे बंद घर फोडून ८० हजारांचे दागिने लांबविले; अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 28, 2025
अमळनेर शहरातील भोईवाडा परिसरात एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून...