भातकुली: भातकुली येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयावर काळी दिवाळी शिदोरी आंदोलन...
भातकुली येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयावर काळी दिवाळी शिदोरी आंदोलन... महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करा.. ओला दुष्काळ - कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने भातकुली तहसील कार्यालयावर शिदोरी आंदोलन करून सरकारचे शेतकऱ्याने आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चटणी भाकर जेवण करून सरकारचा निषेध नोंदविला...