नगर: वरुडगावरोड साईनगर येथे द पिकल क्लब या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाच्या मैदानाचा उद्घाटन आ संग्राम जगताप यांच्या हस्ते
Nagar, Ahmednagar | Aug 9, 2025
खेळ म्हणजे फक्त स्पर्धा नाही तो शरीर निरोगी ठेवतो मन ताजे तवाने करतो आणि टीम स्पिरीट आणि शिस्त आयुष्यभरासाठी घडवतो...