आज दिनांक 26 जानेवारी 2026 वार सोमवार रोजी सकाळी 9वाजता बदनापूर तालुक्यातील वरुडी येथे असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी माहितीचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले आहे,याप्रसंगी आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते ध्वजारोहण करत डोळ्याला मानवंदना देण्यात आली आहे.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य बदनापूर पोलीस निरीक्षक सुरवसे यांच्यासह विद्यार्थी महाविद्यालयातील सेक्युरिटी गार्ड आदी उपस्थित होते.