गेवराई: खळेगाव, येथे  वंचित बहुजन आघाडी शाखेचे अनावरण
Georai, Beed | Oct 23, 2025 गेवराई तालुक्यातील खळेगाव, येथे  वंचित बहुजन आघाडी शाखेचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम गुरुवार दि 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता पार पडला. जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वेळी रिपाइं (आ), राष्ट्रवादी (अ.प.) आणि भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.कार्यक्रमात बोलताना अजय सरवदे म्हणाले की, “आंबेडकरवादी, ओबीसी आणि मुस्लिम समाजासाठी लढणारे एकमेव नेते म्हणज