जि प उच्च प्राथमिक शाळा पहुर येथील तीन शिक्षकांना बी एल ओ म्हणून देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये एक शिक्षक कोर्टात गेल्याने ते अद्यापही शाळेमध्ये रुजू झाले नाही शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे.....