नागपूर शहर: घरासमोरून ऑटो चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात : मनोज सांगडे पोलीस निरीक्षक युनिट दोन
Nagpur Urban, Nagpur | Sep 5, 2025
गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक मनोज सांगडे यांनी 5 सप्टेंबरला दुपारी चार वाजता च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार...