फुलंब्री: फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी चार नगराध्यक्ष व 57 सदस्य पदासाठी अर्ज दाखल
फुलंब्री येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत चार नगराध्यक्ष पदासाठी तर 57 सदस्य पदासाठी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. सोमवारी 17 नोव्हेंबर शेवटची तारीख असल्याने मोठ्या प्रमाणात आणखी अर्ज येण्याची शक्यता आहे.