सातारा: व्याहळी येथे रस्ता डागडुजी करताना अडवणूक केल्याप्रकरणी २१ जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara, Satara | Aug 27, 2025
वाई तालुक्यातील व्याहळी गावात गट नंबर ९२/२ येथे पाचगणी पाणी पुरवठा केंद्राचा रस्ता डागडुजी करत असताना दि. २६ ऑगस्ट रोजी...