आज दि. 17 डिसेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 2वाजता भोकरदन तालुक्यातील जवखेडा बु.येथे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आ. संतोष पाटील दानवे यांनी जेवखेडा बुद्रुक येथील सरपंच तथा माजी सैनिक स्व.कैलास पाटील पवार यांचे 4 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या पवार परिवाराला दुःखातून सावरण्यासाठी सांत्वन्पर भेट दिली आहे, याप्रसंगी त्यांनी पवार परिवारातील सदस्यांची भेट घेत धीर दिला आहे,यावेळी गावातील भाजपा पदाधिकारी व पवार परिवारातील सदस्य उपस्थित होते.