चिमूर तालुक्यातील जवळा बॉडी येथील शेतकरी प्रदीप पांडुरंग ढोक यांनी आपल्या बोरवेल वरती सौर उर्जेवर चालणारा सौर पंप बसविला परंतु अवघ्या दोन महिन्यातच बंद पडल्याने महावितरण ला तसेच सी आर आय सोलर कंपनीला तक्रारी देऊन सुद्धा दुरुस्ती करून न दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहेत अशी माहिती आज 29 ऑक्टोंबर रोज बुधवार ला सकाळी बारा वाजताच्या दरम्यान शेतकऱ्यांनी दिली