आज दिनांक 15 जानेवारी 2020 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र राजुर येथे गावकऱ्यांच्या वतीने व मंदिर समितीच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी उपस्थिती लावली आहे ,याप्रसंगी त्यांनी कीर्तन श्रवण करत उपस्थित भावी भक्तांची संवाद साधला आहे यावेळी आमदार संतोष पाटील दानवे यांच्यासह राजुर गणपती मंदिर समितीचे पदाधिकारी व भाजपा पदाधिकारी भाविक भक्त उपस्थित झाले होते.