जालना: जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न..
Jalna, Jalna | Nov 5, 2025 जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.. आज दिनांक 5 बुधवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक प्रभारी अपर जिल्हाधिकारी सरिता सुत्रावे यांच्या अध्यक्षतेखाली काल दिनांक चार मंगळवार रोजी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव सविता