सातारा: कोळकी येथे आई आणि मुलीला मारहाण प्रकरणी दोन जणांच्या वर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara, Satara | Nov 28, 2025 कोळकी तालुका फलटण येथे दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून 45 मिनिटांनी आणि मुलीला मारहाण केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात दोन जणांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास फलटण शहर पोलीस करत आहेत.