चंद्रपूर: पठाणपुरा येथील इराई नदीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह सदर घटनेने परिसरात खडबड
चंद्रपूर शहरातील पठाण पुरा येथील इराई नदीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांना घटनास्थळी गाव घेतली आणि मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला आहे मात्र मृत व्यक्तीची ओळख अद्याप केली नसून तपास सुरू आहे