गडचिरोली: मार्कंडा कंन्सोबा येथील वनविभाच्या तपासणी नाक्यावर आष्टी पोलिसांनी कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे चारचाकी वाहन केले जप्त
पोलीस ठाणे- आष्टी येथे अपराध क्र. 117/2024 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 तसेच सहकलम 119 महा पोलीस अधिनियम 1951 प्रमाणे आरोपी वेकटी शंकर वाढई वय -38 वर्ष व्यवसाय चालक. ( वाहन क्रमांक TS-01-UB-7954 चे चालक ),तिरुपती रामय्या यादगिरी,श्रीनिवास रामय्या जागिरी, सत्यन्ना पेंटय्या जिल्ला, सर्व राहणार गंगापूर तालुका -रेब्बेना, जिल्हा- कुमराभीम आसिफाबाद,राज्य -तेलंगणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.