कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सकाळी तीन वाजता घोडा शिवार परिसरात एका इसमाचा रेल्वे पट्टीवर कटून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे व त्यांची सहकारी तीम घटनास्थळी गाव घेतली कळमेश्वर पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने घटनेचा तपास व पुढील कारवाई केली