हिंगोली: जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकारावर झालेले आल्याचा निषेध करत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी दिले निवेदन
नाशिक येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व कठोर कारवाई करणे बाबत हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. सविस्तर माहिती अशी की, नाशिक शहरातील पुढारी न्यूज झी 24 तास साम टीव्ही या माध्यमांच्या पत्रकारावर झालेला हल्ला हा अत्यंत गंभीर व दुर्दैवी असून या हल्ल्याचा निषेधार्ह आहे