पारशिवनी: तालुकातील एक दीप माणुसकीचा उपक्रम सालई टोला येथे साजरा.दुर्गम आदिवासी गावात वस्त्रदान, मिठाई, घरगुती साहित्य वितरण .
एक दीप माणुसकीचा उपक्रम सालई टोला येथे थाटात साजरा. तालुका तील दुर्गम आदिवासी गावात सालईटोला येथे वस्त्रदान, मिठाई, घरगुती साहित्य वितरण व मोफत आरोग्य तपासणीने संपन्न.