कान्होली येथे मंडई निमित्त आयोजित मराठी नाटकाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थित राहून उद्घाटन केले. यावेळी उपस्थित कलाकार आणि आयोजकांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी मंचावर मान्यवर, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, आयोजक आणि नाटक बघायला आलेले मोठ्या संख्येने नाट्यरसिकांची उपस्थिती होती.