अकोला: ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट-बोडर्डी रोडवर पोलिसांची धाड, जुगार अड्ड्यावर कारवाई; ३.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त
Akola, Akola | Jul 26, 2025
अकोट ग्रामीण पोलीसांनी "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अकोट-बोडर्डी रोडवरील एका झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून...