वैजापूर: समृद्धी महामार्गावर वैजापूर हद्दीत उभ्या ट्रकला पाठीमागून ट्रक धडकल्याने एक जण जखमी
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
प्रशांत मोघरगे हे त्यांच्या ट्रक (एमएच १४, एम ५८८७) मध्ये चेन्नई येथून माल घेऊन नाशिक येथे समृद्धी महामार्गाने जात होते....