हिंगणा: साई कॉलनी वानाडोंगरी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १,६० रुपयाच्या मुद्देमाल केला लंपास
Hingna, Nagpur | Nov 24, 2025 पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत, प्लॉट नं. ४३, श्री साई कॉलोनी, वानाडोंगरी, नागपुर येथे राहणाऱ्या फिर्यादी श्रीमती योगीनी अनिल कोट्टेवार, वय २६ वर्षे ह्या राहते घराला कुलुप लावुन, गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने तक्रारदार यांच्या मुख्य दाराचे कुलुप तोडुन, आत प्रवेश करून किचनमधील लोखंडी कपाटातील रोख ६०,०००/- रू. व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण १,६०,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरू