भंडारा: ट्रॅक्टरच्या चिखलावरून वाद ; हातातील लोखंडी कड्याने मारून केले जखमी ! केसलवाडा येथील घटना
Bhandara, Bhandara | Aug 5, 2025
तू ट्रॅक्टरने चिखल करून आलास त्या चिखलामुळे माझी मोटारसायकल स्लिप होत होती असे हटकल्याने ट्रॅक्टर चालकाने फिर्यादीला...