जळगाव: जळगाव शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी आता बीव्हीजी कंपनीकडे; आयुक्तांच्याहस्ते घंटागाड्यांना हिरवा झेंडा
Jalgaon, Jalgaon | Sep 2, 2025
जळगाव शहराच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी पुणे येथील भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) या कंपनीला पुढील पाच वर्षांसाठी नवीन ठेका...