उत्तर सोलापूर: 80 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यासाठी लढलो, आता दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सज्ज व्हा: खा. प्रणिती शिदेंचे आवाहन
Solapur North, Solapur | Aug 15, 2025
सोलापूर शहरातल्या काँग्रेस भवनात 15 ऑगस्ट च्या निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले. याप्रसंगी शुक्रवारी सकाळी 11...