सावनेर: भागी माहेरी येथे दुचाकीचा अपघात दुचाकी चालक गंभीर जखमी
Savner, Nagpur | Oct 13, 2025 भाजी माहेरी येथे आज सोमवार दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास भागी माहेरी येथे दुचाकीचा अपघात झालाय. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली व जखमीला रुग्णालयात नेण्यात आले