गोंदिया: विनयभंग करणे पडले महागात आरोपीला साडेचार वर्षाचा सश्रम करावास
Gondiya, Gondia | Sep 17, 2025 कामावर किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची छेडखानी आणि विनयभंग करण्याचे प्रकार समाजात वाढत असताना या गुन्ह्याला किती गंभीर मानले जाते याचा महत्त्वपूर्ण संदेश गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला मा.प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश मा. आर एन जोशी यांनी दि.17 सप्टेंबर रोजी चार वर्ष सहा महिन्यांचा सश्रम करावास आणि 5000 रुपये दंडाची कठोर शिक्षा ठोठावली हे प्रकरण दि.7 ऑक्टोबर 2021 रोजी घडले होते तीस वर्षे पीडित महिला आपल्या माहेरून गावी परत येत