गाडीच्या इंडिकेटर वरून वाद झाल्याची घटना वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत वरुड येथे घडले असून आरोपीची फिरायला लोखंडी कड्याने मारहाण करून जखमी केले या संदर्भात फिरोजशहा आयुब शहा यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वरुड पोलीस करताय