मूल: भाऊंचा गरबा 2025 महोत्सवात मूल शहरात सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे आगमन
Mul, Chandrapur | Sep 30, 2025 राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आयोजित भाऊंचा गरबा 2025 महोत्सवासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची प्रमुख उपस्थिती 1 आक्टोंबर रोजी मूल तालुका क्रीडा संकुलात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे