कारंजा: खरसखांडा येथे मुलाच्या खेळण्याचा वाद.. कुराडीने डोक्यावर वार..आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपयांचा दंड..
Karanja, Wardha | Aug 26, 2025
मुलाच्या खेळण्याच्या वादात आरोपीने धारदार पाती असलेल्या कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून खून केला होता ही घटना कारंजा...