चाळीसगाव: चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथे ४४ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या,मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Chalisgaon, Jalgaon | Jul 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात बहाळ हे गाव आहे. या गावातील रहिवाशी ईश्वर गुलाब पाटील वय ४४ हे त्यांच्या घरात होते. वरील मजल्यावर...