गाव विकासाच्या नावाखाली लोकशाहीची सरळ सरळ थट्टा करण्याचा धक्कादायक प्रकार मौजे मसलगा तालुका निलंगा येथे उघडकीस आला आहे आमचा गाव आमचा विकास या महत्त्वाच्या आराखड्यासाठी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा ग्रामसभा सदस्य व ग्रामस्थांशिवाय अवघ्या दहा मिनिटात कागदावरच आटोपल्याचे समोर आले आहे