घनसावंगी: शेवता येथील शॉर्ट सर्किटमुळे जळालेल्या १०० एकर उसाला समृध्दी कडून तोड
घनसावंगी तालुक्यातील शेवता येथील शॉर्ट सर्किटमुळे १०० एकर जळालेल्या उसाला तातडीने तोड देऊन ऊस नेण्याची प्रक्रिया समृध्दी साखर कारखान्याने सुरू केली. असल्याची माहिती चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी सांगितले.