श्रीरामपूर: अहिल्यानगर शहरात रस्त्यावर मुस्लिम धर्मगुरूंचे नाव टाकून भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल करा श्रीरामपुरात मागणी
अहिल्यानगर शहरात रस्त्यावर मुस्लिम धर्मगुरूंचे नाव टाकून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी समाजवादी पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जमादार यांनी केली आहे.