मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आदर्श ग्राम संसद मिर्झापूर नेरी येथे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे आर्वी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी आज आदर्श ग्राम मिर्जापुर येथे भेट देऊन अभियानाची सविस्तर माहिती जाणून घेतली सरपंच बाळासाहेब सोनटक्के तसेच ग्रामसेवक सदस्य यांच्याशी चर्चा केली प्रकल्पाची पाहणी करून समाधान व्यक्त केले