जिंतूर तालुक्यातील मालेगाव तांडा पाटी जवळ स्थानिक गुन्हे शाखेने 16 ऑक्टोबर च्या सायंकाळी सातच्या सुमारास अडीच किलो गांजा जप्त करून 17 ऑक्टोबरच्या पहाटे दीडच्या सुमारास दोघांवर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिंतूर: मालेगाव तांडा पाटी जवळ अडीच किलो गांजा जप्त, दोघांवर जिंतूर पोलीस ठाण्यात गेला असेल - Jintur News