शहरातील वॉर्ड क्रमांक १ मध्ये लग्नसमारंभासाठी आलेल्या इसमाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी (ता. ४) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी रियाज अहमद शेख (वय ४२, रा. गिट्टीखदान, नागपूर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध सकाळी ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रि