जालना जिल्हा प्रतिनिधी श्रीधर कापसे *कासरवाडी (नारायणगाव) येथे घराला आग; ७२ हजारांची रोकड व घरगुती साहित्य जळून खाक* अंबड (जालना) : तालुक्यातील कासरवाडी (नारायणगाव) येथे रामेश्वर दीनानाथ नेमाने (वय ५० वर्षे) यांच्या राहत्या घराच्या मागील खोलीत विजेच्या शॉटसर्किटमुळे अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. ही घटना आज दिनांक १८ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. या आगीत घरातील कुलर, फ्री इन्व्हटर, मिक्सर, टीव्ही, फळंण, कापूस, महत्त्वाची कागदपत्रे, तसे