आज रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आम आदमी पार्टीच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये आपल्या घरचे जुने मीटर परत लावायचे असल्यास सोबत जुन्या व नव्या मीटरची बिल आणि फॉर्म भरून द्यावा अशी विनंती करण्यात आली