नगर: आराम बस आणि ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक,दोन जण जागीच ठार तर तीन जण जखमी, नगर पुणे महामार्गावर चा शिवारात पहाटे झाला अपघात
Nagar, Ahmednagar | Sep 4, 2025
पुणे महामार्गावर चा शिवारात चार सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला भडगाव वेगातील खाजगी आराम...