कळमेश्वर: कळमेश्वर शहरात आज आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत हर घर तिरंगा बाईक रॅली चे आयोजन
Kalameshwar, Nagpur | Aug 12, 2025
आज मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते अकरा वाजेपर्यंत आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा बाईक...