जुन्नर: जागतिक स्थरावरील बर्गमॅन स्पर्धेचे श्रीक्षेत्र ओझर येथे यशस्वी आयोजन
Junnar, Pune | Oct 12, 2025 श्री क्षेत्र ओझर येथे रविवारी (दि. १२) जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्राला नवी चालना देणारी बर्गमॅन स्पर्धा श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट व डेक्कन स्पोर्टस् क्लब कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने संपन्न झाल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनिल घेगडे यांनी दिली.