आर्वी: आमदार दादाराव केचे यांचे नेतृत्वात एकता दिनानिमित्त पदयात्रेचे आयोजन...
Arvi, Wardha | Oct 31, 2025 देशाचे लोहपुरुष भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आर्वी शहरात भव्य एकता पदयात्रेचे आयोजन आमदार दादाराव केचे विधान परिषद सदस्य यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात आशीर्वाद मंगल कार्यालय येथून झाली.. सायंकाळी सहा वाजता आशीर्वाद मंगल कार्यालयात समारोप करण्यात आला