उमरेड: काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात, उमरेड फाट्याजवळ ट्रकची धडक खासदारासह चौघे किरकोळ जखमी
Umred, Nagpur | Sep 11, 2025
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपून भंडारा कडे परतत असताना खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या कारचा भीषण अपघात झाला....