सावली: व्याहान बुज वैनगंगा नदी जवळील श्री बार समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत मेंढपाळ जखमी तर 12 मेंढ्या ठार
Sawali, Chandrapur | Sep 7, 2025
सावली गडचिरोली महामार्गावरील वैनगंगा नदी जवळील श्री बार समोरून जाणाऱ्या मेंढपाळाच्या कळपावर भरधाव येणाऱ्या ट्रकने बारा...