अकोला: कालव्यालगतच्या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास. जीवितहानी घडल्यास जबाबदार कोण. धुमाळवाडी नारिकांचा संतप्त सवाल..
Akola, Ahmednagar | Aug 28, 2025
अकोले येथील धुमाळवाडी गावाजवळून निळवंडेचा उजवा कालवा गेलाय मात्र या उजव्या कालव्या शेजारी असलेल्या रस्त्यावरून...