सातारा: सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देणाऱ्या तक्रारदाराने केले व्हिडिओ शूटिंग त्याचा झाला व्हिडिओ व्हायरल
Satara, Satara | Dec 1, 2025 सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान सातारा शहरामध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका तक्रारदारांनी पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केला आहे.