उमरेड: कारने दारूची तस्करी,मकरधोकडा ते उमरेड रोडवर नाकाबंदी करून दारूचे वाहतूक करणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात,
Umred, Nagpur | Sep 26, 2025 25 सप्टेंबरला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उमरेड पोलिसांनी मकरधोकडा ते उमरेड रोडवर नाकाबंदी करून कारणे दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव सुरती तेलरांधे असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून 15 कोकण देशी दारूच्या पट्ट्या व एक कार असा एकूण अकरा लाख सात हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे